लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला - Marathi News | Breaking news: Kidnapping of two jawans by terrorists in Jammu Kashmir Anantnag; One escaped, Indian Army search operation start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे. ...

Haryana Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले? - Marathi News | Haryana Jammu Kashmir Assembly Election Results 2024 How many Muslims did BJP give ticket in Haryana-Jammu Kashmir How many won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा-जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं किती मुस्लिमांना दिलं होतं तिकीट? किती जिंकले?

Haryana Jammu Kashmir Assembly Election Results 2024 : हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. तसेच जम्मू काश्मीरमध्येही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सरकार स्थापन करताना दिसत आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्... - Marathi News | BJP lost the elections in Jammu and Kashmir but Won more seats than last time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...

JK Election BJP Results : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्ता स्थापन करता आलेली नसली तर मोठं यश मिळवता आलं आहे. ...

ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा - Marathi News | JKNC Omar Abdullah will be the next Chief Minister of Jammu and Kashmir Farooq Abdullah announced after victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा

Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा फारूख अब्दुल्ला यांनी केली आहे. ...

"जनतेचा कौल विरोधात गेला तर भाजपने..."; बहुमताजवळ जाताच ओमर अब्दुल्लांनी दिला इशारा - Marathi News | JKNC Omar Abdullah big statement regarding the establishment of power in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेचा कौल विरोधात गेला तर भाजपने..."; बहुमताजवळ जाताच ओमर अब्दुल्लांनी दिला इशारा

Omar Abdullah : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी निवडणुकीत विजयाची आशा व्यक्त केली आहे. ...

"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु - Marathi News | Congress workers have started distributing sweets after the Haryana and Jammu Kashmir elections trends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु

हरयाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकीच्या कलानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिठाई वाटण्यास सुरुवात केली आहे. ...

PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले... - Marathi News | J&K Elections 2024: Alliance with PDP? Farooq Abdullah's indicative statement before the verdict; said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

JK Elections 2024: उद्या, म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. ...

जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती - Marathi News | Jammu and Kashmir Assembly Elections 2024: BJP government Will be formed This formula In First Time Jammu Kashmir Hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती

Jammu and Kashmir Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या नियमांनुसार ९०  सदस्य निवडले जातील, तर ५ सदस्यांचे नामांकन  करण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला आहे. ...