काश्मिरात विमानतळाजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड आणि जैश-ए-मोहम्मदचा कमांडर खालीद ऊर्फ शाहीद शौकत याला सुरक्षा दलाने सोमवारी एका चकमकीत ठार मारले. ...
श्रीनगर - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या लष्कराच्या मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले. बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला लष्कराने ...
श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
चेहऱ्यावर बुरखा, हिजाब परिधान करून खांद्यावरची बॅट सावरत ती स्कूटीवरून निघते. जवळच्या कॉलेजमध्ये क्रिकेटचा सराव करण्यासाठी. तिची ही जिद्द केवळ खेळपट्टीवरच प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत नाही तर सामाजिक आणि धार्मिक बंधनांनाही आव्हान देत आहे. ...
काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर फुटीरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची तयारी एनआयएने केली आहे. ...