श्रीनगरच्या बाहेर झाकुरा भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षक शहीद, तर दुसरा जखमी झाला. अतिरेकी कारमधून जात असताना त्यांनी श्रीनगर-गंडेबराल रस्त्यावर झाकुरा क्रॉसिंगजवळ पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला. ...
श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री राहिलेले फारूख अब्दुल्ला व अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य त्यांना चांगलाच भोवणार आहे. ...
जम्मू काश्मीरमध्ये सात दिवसांपुर्वी एक तरुण फुटबॉलपटू पाकिस्तानधील दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता. मात्र लोकांनी केलेल्या आवाहनानंतर सातच दिवसात त्याने दहशतवादाला किक मारली असून, घरी परतला आहे. ...
पाकव्याप्त काश्मीरवरून आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी खडेबोल सुनावले आहेत. ...
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं असून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. लष्कर आणि राज्य पोलिसांनी केलेल्या दहशतवादी विरोधी संयुक्त कारवाई ऑपरेशन कुंड अतंर्गत कुलगामसहित इतर राज्यातून तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आलं आहे. ...
काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली, तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खो-यात कोरडा टप्पा संपुष्टात आला. ...