भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने जम्मू काश्मीर फुटबॉल असोसिएशनला पत्र लिहिलं असून माजिद खानला प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण मदत करण्यास इच्छुक असल्याचं बायचुंग भुतियाने सांगितलं आहे. ...
100 वर्षांहून अधिक जुन्या या प्रकल्पाच्या जीर्णोद्धारासाठी राज्याच्या ऊर्जा विकास मंडळाने हेरिटेज कॉन्झर्वेशनिस्टना आमंत्रित केले आहे. या प्रकल्पातून सिंचनासाठी आणि वीज निर्मितीसाठी पाणी वापरले जायचे. ...
नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. ...
जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे चकमकीदरम्यान लष्कर जवानांनी दहशवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मारले गेलेले तिन्ही दहशतवादी पाकिस्तानचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...
जम्मू काश्मीर लष्कर जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत जमा झालेल्या गर्दीने दहशतवादी संघटना इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आल्याचं समोर आलं आहे ...
श्रीनगर : उत्तर काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्याने काश्मीर खो-यात सक्रिय असलेले लष्कर-ए-तैयबाचे वरिष्ठ नेतृत्व संपुष्टात आले आहे, असा दावा भारतीय सैन्याने रविवारी केला. ...