माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : विनयचं १६ एप्रिल रोजी लग्न झालं होतं आणि त्यानंतर तो हनीमूनसाठी पहलगामला गेला होता. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे. ...
अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेनेदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना मेघाला अश्रू अनावर झाले. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यातील जी माहिती येते त्यावरून दोन धर्मात वाद निर्माण व्हावा, देशात वातावरण दूषित करण्याचा हेतू असू शकतो, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी उपस्थित केली. ...
Tourism in Kashmir : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम होऊ लागला आहे. ट्रॅव्हल एजन्सीज म्हणतात की लोकांनी ४-५ महिन्यांचे बुकिंग रद्द करायला सुरुवात केली आहे. याचा काश्मीरच्या पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होण्याची शक ...