लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले - Marathi News | Cloudburst in Kishtwar while langar was being served 46 people died 120 rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले

बेपत्ता झालेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती ...

Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता - Marathi News | Photos: Death row... Outcry from loved ones; People buried alive, 52 bodies found, 200 missing | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता

Kishtwar cloud burst death toll: धरालीनंतर जम्मू काश्मिरातील किश्तवाडमध्ये निसर्गाच्या प्रकोपाचे भयावह रुप दिसले. जिवंत माणसं चिखलाखाली गाडली गेली. अनेकांचा थांगपत्ता नाही. जी दृश्ये आता समोर येताहेत ती बघून तुम्हालाही अस्वस्थ होईल. ...

ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता - Marathi News | Death toll in Kishtwar after cloudburst, 33 dead so far, more than 120 injured, 200 missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता

Kishtwar Cloudburst Update: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे आज मचैल माता मंदिराजवळ ढगफुटी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या ढगफुटीनंतर या परिसरात मृत्यूनं तांडव घातलं असून, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू - Marathi News | A major accident in Kishtwar, cloudburst causes floods, 10 people die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू

Kishtwar Cloudburst: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली होती. दरम्यान, आता अशीच दुर्घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. ...

किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!" - Marathi News | Kishtwar cloudburst Farooq Abdullah said, The entire country should pray to God, rescue work is also difficult | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"

चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे... ...

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही - Marathi News | Jammu-Kashmir: Will Jammu and Kashmir get statehood? Chief Justice Gavai said- 'Pahalgam cannot be forgotten' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही

Jammu-Kashmir: कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. ...

जम्मूमध्ये अक्षय कुमारच्या रेंज रोव्हर गाडीवर पोलिसांची मोठी कारवाई, काय घडलं नेमकं? - Marathi News | Akshay Kumar Range Rover gets tinted troubles in Jammu kashmir police files complaint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जम्मूमध्ये अक्षय कुमारच्या रेंज रोव्हर गाडीवर पोलिसांची मोठी कारवाई, काय घडलं नेमकं?

जम्मूमध्ये अक्षय कुमारची महागडी रेंज रोव्हर गाडी पोलिसांनी पकडून त्यावर मोठी कारवाई करण्यात आली. काय घडलं नेमकं? ...

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद - Marathi News | Jammu-Kashmir: Infiltration attempt in Baramulla, Jammu and Kashmir; One Indian Army jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद

Jammu-Kashmir: सैन्याने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात वेढा घातला आहे. ...