‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. ...
३७० वे कलम रद्द करताना या कलमामुळे काश्मीरचा विकास होऊ शकला नाही, हे सरकारकडून सांगितले गेले. आता ते रद्द झाल्याने या विकासाला गती मिळाली पाहिजे व सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे तेथील जनतेला दिसले पाहिजे. ...