लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

पाकिस्तानला काश्मीरचा प्रश्न जिवंत ठेवणे त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक वाटते - Marathi News | Editorial on Indian And Pakistan Disputes on Kashmir, Writer Javed Jabbar Interview to Don Chhanel in Pakistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानला काश्मीरचा प्रश्न जिवंत ठेवणे त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी आवश्यक वाटते

ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नाबाबत मध्यस्थी करण्याची भूमिका जाहीर केली होती, पण ती त्यांच्याच अंगलट येऊन त्यांना मागे घ्यावी लागली. चुकीची भूमिका केवढ्याही गंभीरपणे जगाला ऐकविली, तरी तिचे पोकळपण लक्षात येतेच. ...

काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले - Marathi News | Secretary MEA, Vijay Thakur Singh makes a statement on Jammu & Kashmir at the UNHRC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न, भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा ठणकावले

काश्मीर प्रश्नावरून यूएनएचआरसीसमोर रडगाणे गाणाऱ्या पाकिस्तानचा खोटारडेपणा भारताने उघडा पाडला आहे. ...

जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली    - Marathi News | Pakistan Foreign Minister mentions Kashmir as “Indian State of Jammu and Kashmir” | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली   

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. ...

Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश - Marathi News | Video: Pakistani Border Action Team Infiltration Video Released By Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | 8 Men Associated With Lashkar E Taiba Arrested In Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक

काश्मीरच्या उत्तर भागातील बारामुला जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे. ...

काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद - Marathi News | In Kashmir, restrictions were removed for the most part; But in Srinagar, markets, transport services are closed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

कार्यालयात कमी उपस्थिती ...

पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका - Marathi News | Jaish e Mohammed chief Masood Azhar secretly released from Pakistan jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका

गुप्तचर विभागाकडून सरकारला सतर्कतेचा इशारा ...

विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल  - Marathi News | Over 200 Terrorists Trying To Enter Jammu And Kashmir, Says Ajit Doval | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल 

'जम्मू-काश्मीरमधील जनता केंद्र सरकारच्या निर्णयासोबत आहे.' ...