लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला - Marathi News | Kashmir is the culinary piece of india, the spiritual leader chishti of ajmer | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर भारताचा अभिन्न अंग, अजमेरच्या चिश्ती यांचा पाकला टोला

अध्यात्मिक नेता हाजी सैय्यद सलमान चिश्ती (Syed Salman Chishty) यांनी जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अभिन्न अंग असल्याचं म्हटलंय. ... ...

काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज  - Marathi News | If Pakistan Stoops Low At Un We Will Soar High Says India Un Envoy Syed Akbaruddin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज 

जर पाकिस्तानने आपल्या नापाक हरकती कमी केल्या नाही तर भारत पाकिस्तानला रोखठोक उत्तर देण्यास समर्थ आहे. ...

UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश  - Marathi News | Pakistan failed in UNHRC to garner support against India on Kashmir issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNHRC मध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी, काश्मीरबाबत प्रस्ताव पारित करण्यात आले अपयश 

भारताने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र... ...

सशस्त्र दहशतवाद्यांकडून सक्तीने दुकाने बंद, धमक्या - Marathi News |  Shops close, shops forced by armed terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सशस्त्र दहशतवाद्यांकडून सक्तीने दुकाने बंद, धमक्या

सशस्त्र दहशतवादी काश्मीर खोऱ्यात रहिवाशांत दहशत निर्माण करून प्रशासनाच्या आदेशांना धुडकावून जबरदस्तीने दुकाने बंद करीत आहेत ...

पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल - Marathi News | India's stand on Pak-Kashmir will increase tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेमुळे तणाव वाढेल

पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल अशी आक्रमक भूमिका भारताने घेतल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. ...

काश्मीरप्रश्नी इम्रान खानच्या पक्षाचे नेते आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यासोबत एकाच मंचावर - Marathi News | Imran Khan's party leader on the same stage with international terrorist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी इम्रान खानच्या पक्षाचे नेते आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यासोबत एकाच मंचावर

अमेरिकेने दहशतवादी मौलाना फजलूर रहमान खलील याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. ...

Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट' - Marathi News | Pakistan's hand behind terrorist activities in India - European union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kashmir Issue : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला युरोपियन युनियनचा झटका, भारताला 'फुल्ल सपोर्ट'

Kashmir Issue : काश्मीर प्रश्नावरूनभारताविरोधात जगभरात अपप्रचार करण्यात गुंतलेल्या पाकिस्तानला युरोपियन युनियनने जबरदस्त धक्का दिला आहे. ...

VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला   - Marathi News | VIDEO: Indian Army grenade attack on infiltrating Pakistani bat commandos and terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला  

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना गती देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. ...