लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी काश्मीरची स्थिती - Marathi News | Editorial on European Union Mps Delegation In Kashmir but its not permission to Opposition Visit there | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घरचे बंद, अंगणातल्यांना प्रवेश बंद, मात्र बाहेरच्यांना निमंत्रण अशी काश्मीरची स्थिती

काश्मिरात खरोखरच शांतता असेल तर तिची पाहणी भारतीय नेत्यांना करू देण्यात सरकारची अडचण कोणती होती? प्रत्यक्षात काश्मिरात अशांतता आहे. ८० लक्ष लोक महिनोन्महिने बंद राखले जात असतील तर तेथील शांततेला स्मशानशांतता म्हणणेच अधिक योग्य ठरेल. ...

जम्मू काश्मीरच्या विभाजनाला अवैध ठरवणाऱ्या चीनला भारताने सुनावले खडेबोल  - Marathi News | We expect other countries to respect India's sovereignty&territorial integrity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरच्या विभाजनाला अवैध ठरवणाऱ्या चीनला भारताने सुनावले खडेबोल 

कलम 370 रद्द करून जम्म काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे  केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. ...

जम्मू-काश्मीर, लडाखच्या नवनियुक्‍त नायब राज्यपालांनी घेतली शपथ - Marathi News | GC Murmu sworn in as J&K's first Lieutenant Governor, RK Mathur takes oath as Ladakh’s first LG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर, लडाखच्या नवनियुक्‍त नायब राज्यपालांनी घेतली शपथ

जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्य अस्तित्वात आली आहेत. ...

आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये होणार हे बदल - Marathi News | Will this change happen in Jammu and Kashmir from today? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये होणार हे बदल

जम्मू-काश्मीर व लडाखचे बुधवारी मध्यरात्रीपासून दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन झाले ...

मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात - Marathi News | jammu kashmir ladakh separate union territories october 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे. ...

अनुच्छेद ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न : युरोपियन युनियन शिष्टमंडळाचे मत - Marathi News | Article 2 is the internal question of India: opinion of the European Union delegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनुच्छेद ३७० हा भारताचा अंतर्गत प्रश्न : युरोपियन युनियन शिष्टमंडळाचे मत

आम्ही त्यांच्याशी शांततेच्या कल्पनांची देवाणघेवाणही केली.’ या शिष्टमंडळातील अनेक संसद सदस्य हे उजव्या किंवा अति उजव्या पक्षांचे असून, ते त्यांच्या देशांतील मुख्य प्रवाहाचे भाग नाहीत. ...

मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद - Marathi News | Security tightens in Kashmir after killing of laborers; Market closed on 7th day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मजुरांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये सुरक्षा कडक; ८७ व्या दिवशीही बाजारपेठा बंद

चुकीच्या धोरणांमुळे परिस्थिती बिघडली -काँग्रेसचा आरोप ...

काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण; युरोपियन मंडळाचे प्रतिपादन - Marathi News | Peace in Kashmir; Rendering of the European Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण; युरोपियन मंडळाचे प्रतिपादन

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये शांततेचं वातावरण असल्याचे युरोपियन मंडळाचे खासदार थेरी मरियानी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. ...