कलम ३७० हटल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याचे निमित्त करून पाकिस्तानने काश्मीरचा राग पुन्हा आळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काश्मीर प्रश्नावरून जगभरात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानने थेट आव्हान दिले आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला आहे, त्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. ...
या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, पाकिस्तानच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे म्हटले आहे. या नकाशाला इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकिनंतर इम्रान खान यांनी हा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला. ...