जम्मू आणि काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या बहुतांश नवनिर्वाचित सदस्यांनी हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेतून तर, जम्मू विभागातील ५ सदस्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली. ...
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले असून, लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. ...
पोलिसांनी अमीरला ताब्यात घेतलं असून कुठल्या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे. अवंतीपोर येथेच गुरुवारी सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ...
Jammu and Kashmir : फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, अवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट, सीपीआय, सीपीएम या पक्षांच्या गुपकार आघाडीने या निवडणुकीत भाजपला मात दिली. ...
Kashmir : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते. ...