लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Amarnath Yatra 2021: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय - Marathi News | jk govt has decided to cancel shri amarnath ji yatra second year in row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amarnath Yatra 2021: कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अमरनाथ यात्रा रद्द; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Amarnath Yatra 2021: अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही यात्रा रद्द करण्याची घोषणा केली आहे. ...

बदला! ३ पोलीस, २ नगरसेवकांची हत्या करणाऱ्या लष्करच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षा दलांची 'टॉप' कारवाई - Marathi News | Top Let Terrorist Mudasir Pandit Along With Two Others Killed In Sopore Encounter Of Jammu And Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदला! ३ पोलीस, २ नगरसेवकांची हत्या करणाऱ्या लष्करच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा; सुरक्षा दलांची 'टॉप' कारवाई

रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलांना मोठं यश ...

मिशन जम्मू-काश्मीर! अखेर ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी आणखी एक मोठा निर्णय घेणार? - Marathi News | restoration of statehood on cards pm modi to discuss on jammu kashmir issue with all party | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन जम्मू-काश्मीर! अखेर ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी आणखी एक मोठा निर्णय घेणार?

पंतप्रधान मोदींनी पुढील आठवड्यात बोलावली राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ...

जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार? अनेक तुकडे केले जाणार?; मोदी सरकारनं स्पष्टचं सांगितलं - Marathi News | central government rejected the rumors of dividing jammu and kashmir into many parts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरचं विभाजन होणार? अनेक तुकडे केले जाणार?; मोदी सरकारनं स्पष्टचं सांगितलं

पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण; सरकारकडून अफवांचं खंडन ...

कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक - Marathi News | PM Modi To Hold Meeting Of All Parties From Jammu And Kashmir On Thursday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७०नंतर जम्मू-काश्मीरबद्दल आणखी एक मोठा निर्णय?; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक

पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ...

काँग्रेस सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणू; दिग्विजय सिंहांच्या कथित क्लिपवरून भाजप आक्रमक - Marathi News | If Congress comes to power we will bring Article 370 back in Kashmir BJP aggressive over clip of Digvijay Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा आणू; दिग्विजय सिंहांच्या कथित क्लिपवरून भाजप आक्रमक

Digvijay Singh Club House Chat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांवर भाजपनं साधला निशाणा. क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियोवरून भाजप आक्रमक. ...

BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू! - Marathi News | Jammu Kashmir terrorists attack joint team of police and crpf at naka in sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू!

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे आणखी एका दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला. ...

काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा - Marathi News | If Congress comes to power reconsider 370, Digvijay's discussion with Pakistani journalist, BJP's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा

केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे. ...