लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास - Marathi News | Who is Indian Army officer Dr Deepshikha Chettri and why people are talking about her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हिंद! गळ्यात स्टेथोस्कोप अन् हातात बंदुक, सीमेवर तैनात कॅप्टन दीपशिखानं घडवला इतिहास

लष्करानं कॅप्टन डॉक्टर दीपशिखा छेत्री यांना फ्रंट लाइनवर नियुक्तीला मंजुरी दिली आहे.  ...

जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा - Marathi News | Pakistani terrorist and top commander lashkar e taiba abrar killed in srinagar encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर: सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर नदीम अबरारचा खात्मा

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाला दहशतवादी विरोधी कारवाईत मोठं यश मिळालं आहे. ...

ड्राेन हल्ल्याचा दुसरा प्रयत्न उधळला, सैन्यातील जवानांनी पिटाळून लावले - Marathi News | The second attempt at a drain attack was foiled, and was repulsed by soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्राेन हल्ल्याचा दुसरा प्रयत्न उधळला, सैन्यातील जवानांनी पिटाळून लावले

जम्मूमध्ये जवानांनी दाेन ड्राेन्स पिटाळून लावले  ...

ट्विटरनं भारताचा चुकीचा नकाशा हटवला, मॅपमध्ये देशाबाहेर दाखवले होते जम्मू-काश्मीर अन् लडाख - Marathi News | Social media platform twitter remove wrong map of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरनं भारताचा चुकीचा नकाशा हटवला, मॅपमध्ये देशाबाहेर दाखवले होते जम्मू-काश्मीर अन् लडाख

ट्विटरच्या या कृत्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली होती आणि कारवाईसाठी तथ्य एकत्रित करण्याचे आदेशही दिले होते. यानंत दबाव वाढत असल्याने ट्विटरला चुकीचा नकाशा हटवावा लागला आहे. ...

महायुद्ध LIVE - Jammu Airport Explosion | आज ड्रोन हल्ला; उद्या काय? With Ashish Jadhao | India News - Marathi News | महायुद्ध LIVE - Jammu Airport Explosion | Drone strikes today; What tomorrow With Ashish Jadhao | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :महायुद्ध LIVE - Jammu Airport Explosion | आज ड्रोन हल्ला; उद्या काय? With Ashish Jadhao | India News

...

राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखची विभागणी हितकारक: राजनाथ सिंह - Marathi News | rajnath singh says no one can show india an eye | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाखची विभागणी हितकारक: राजनाथ सिंह

कोणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, भारताने कधीही कुणावरही प्रथम वार केला नाही, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना केले. ...

Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप - Marathi News | terrorist killed former spo jammu kashmir police and his wife at their home in pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकिस्तानवर ‘आर या पार’चा वार करा; पोलीस कुटुंबाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये संताप

Jammu and Kashmir: पुलवामा जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केली. ...

BREAKING: जम्मूत आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन; सुरक्षा दलाकडून २५ राऊंड फायरिंग, शोध मोहिम सुरू - Marathi News | drone spotted at kaluchak military station in jammu army jawans fired at the drone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: जम्मूत आता लष्करी तळावर दिसले दोन ड्रोन; सुरक्षा दलाकडून २५ राऊंड फायरिंग, शोध मोहिम सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लष्करी तळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. ...