लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Sanjay Raut: “दहशतवाद वाढलाय, किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा”; संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | shiv sena sanjay raut slams pm modi govt over situation in jammu and kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दहशतवाद वाढलाय, किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा”; संजय राऊतांची खोचक टीका

Sanjay Raut: काश्मीरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे एवढेच सांगू शकतो, असे संजय राऊत म्हणाले. ...

काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंटने घेतली कुलगाम हल्ल्याची जबाबदारी - Marathi News | jammu kashmir news, terrorist organization Kashmir Freedom Fighters and the United Liberation Front took responsibility of Kulgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर फ्रीडम फायटर्स आणि यूनायटेड लिबरेशन फ्रंटने घेतली कुलगाम हल्ल्याची जबाबदारी

केंद्रीय एजन्सी आणि सरकारला इशारा देताना दहशतवादी संघटनेने म्हटले की, काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम वाईट होतील. ...

Kashmir Attack: काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी - Marathi News | Hand over Kashmir to Bihari people, improve in 15 days; Jitan Ram Manjhi demand to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर बिहारींना सोपवा, १५ दिवसांत सुधारुन दाखवू; पंतप्रधान मोदींकडे मागणी

जम्मू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या दहशतवादविरोधी कारवायांना कंटाळून दहशतवाद्यांनी एकामागोमाग एक गैर काश्मीरी लोकांना निशाणा बनवलं आहे. ...

Poonch Encounter: पुंछमधील चकमकीबाबत समोर आली धक्कादायक माहिती, दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी कमांडोही भारतीय लष्कराला देताहेत आव्हान - Marathi News | Poonch Encounter: Shocking information about the encounter in Poonch, Pakistani commandos along with terrorists are challenging the Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुंछमधील चकमकीत दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी कमांडोही, धक्कादायक माहिती आली समोर

Poonch Encounter: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये सुमारे आठ दिवसांपासून भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

जम्‍मू-काश्‍मीरमध्ये अजून दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या, दोन दिवसात चार जणांचा मृत्यू - Marathi News | Jammu_Kashmir News, Two more non kashmiri workers shot dead in Jammu and Kashmir, four killed in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्‍मू-काश्‍मीरमध्ये अजून दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या, दोन दिवसात चार जणांचा मृत्यू

शनिवारी दहशतवाद्यांनी बिहार आणि युपीच्या मजुराची हत्या केली होती. रविवारीदेखील घरात घुसून बिहारच्या दोन मजुरांची हत्या करण्यात आली. ...

T20 World Cup, #Ban Pak Cricket : का होतेय India-Pakistan सामन्यावर बहिष्काराची मागणी? - Marathi News | T20 World Cup: #Ban Pak Cricket Trends on Twitter Ahead of Blockbuster Clash Against Virat Kohli-Led India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup, #Ban Pak Cricket : का होतेय India-Pakistan सामन्यावर बहिष्काराची मागणी?

#Ban Pak Cricket Trends : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे, परंतु सर्वांना उत्सुकता लागलीय ती २४ ऑक्टोबरची. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबरला वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत. ...

दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला - Marathi News | Congress MP Manish Tewari says larger pan Islamist agenda at work in South Asia  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिण आशियात राबवला जातोय इस्लामिक अजेंडा, काँग्रेस नेत्यानं काश्मीर-बांगलादेशचा संबंध जोडला

कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा आपली दहशत निर्माण करण्यासाठी सामान्य नागरिकांना निशाणा बनवले आहे. यात सर्व जण बिगर मुस्लीम होते. ...

Jammu-Kashmir: चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार तर दोन जवान शहीद - Marathi News | Jammu-Kashmir: Lashkar-e-Taiba commander killed in clashes, two jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार तर दोन जवान शहीद

मागील दोन-तीन महिन्यांपासून दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती आहे. ...