PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans : नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत. ...
श्रीनगरहून पाकिस्तानच्या हवाई मार्गे आखाती देशांना जाण्यासाठी सुमारे ३ तास ४० मिनिटे लागतात. पण आता ही हवाई हद्द वापरता येत नसल्याने या प्रवासाच्या वेळेत आणखी ४० ते ५० मिनिटांची वाढ झाली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजौरी सेक्टरमध्ये येणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेला हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, सीमारेषेवरील जवानांमध्येही पंतप्रधान मोदींच्या येण्याने दिवाळीचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. ...
JNU again in controversy: JNU मध्ये काश्मीरवर आधारित कार्यक्रमासाठी काश्मीरचा उल्लेख 'Indian occupation in Kashmir' म्हणजेच भारताने कब्जा केलेले काश्मीर असा केला गेला. दरम्यान, ABVPच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केला. ...
Jammu Kashmir : आतापर्यंतच्या चकमकीत ९ जवानांना वीरमरण आले, तर १० जवान जखमी झाले आहेत. याखेरीज १३ अतिरेकी ठार झाले आहेत. मात्र जंगलात आणखी बरेच अतिरेकी लपून बसले आहेत. ...