लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी - Marathi News | Kashmir Terrorist Attack: Police officer martyred in terrorist attack; Civilian injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी

Kashmir Terrorist Attack: काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. तर एक नागरिक जखमी झाला आहे. ...

पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक - Marathi News | pakistani extremists killed in srinagar jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक

सुरक्षा दलाने पाकिस्तानमधील कराचीत राहणारा लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा करून मोठे यश मिळविले. ...

श्रीनगरमध्ये सुरक्ष दलाच्या हाती मोठे यश, चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir News: Lashkar-e-Toiba terrorist killed in clash with security forces in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये सुरक्ष दलाच्या हाती मोठे यश, चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार

Srinagar Encounter: गुरुवारी कुलगाममध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार. ...

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं - Marathi News | After The Abrogation Of Article 370 People From Outside Jammu And Kashmir Bought Seven Plots | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये झाला ...

सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलचा टॉप दहशतवादी चकमकीत ठार - Marathi News | Jammu Kashmir news; Hizbul Mujahideen's top terrorist Firoz Dar killed in clashes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलचा टॉप दहशतवादी चकमकीत ठार

हिजबुल मुजाहिदीनच्या A+ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. ...

सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर अबू जरार चकमकीत ठार - Marathi News | Jammu-Kashmir News: Lashkar-e-taiba commander Abu Jarrar killed in encounter with indian army in jammu-kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाला मोठं यश; लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर अबू जरार चकमकीत ठार

अबु जरारने 11 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. ...

श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 2 जवान शहीद तर 12 जखमी - Marathi News | Terrorist attack on police bus in Srinagar; 3 soldiers martyred and more than ten injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 2 जवान शहीद तर 12 जखमी

या घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. ...

आर्मी मेजरची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी - Marathi News | Indian Army Major's suicide in Jammu Kashmir, shot himself with his service rifle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्मी मेजरची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी

दिल्लीचे रहिवासी असलेले मेजर परविंदर सिंग यांनी बनिहालच्या खारी भागातील निवासी क्वार्टरमध्ये स्वतःच्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ...