Kashmiri Pandit : राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. ...
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज पोलिस काँस्टेबल रियाज अहमदवर गोळीबार करण्यात आला. ...
Yasin Malik: जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता मोहम्मद यासीन मलिक याने दिल्ली एनआयए कोर्टात दहशतवादाशी संबंधित सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे. 19 मे रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होईल. ...
Reservation for Kashmiri Pandits in Jammu Vidhan sabha: जम्मू-काश्मीरच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. राजकीय धोरणे ठरविण्यासाठी गठीत केलेल्या सीमांकन आयोगाने मुदतीला एक दिवस शिल्लक असताना एका महत्वाच्या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. ...
या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी 29 राष्ट्रीय रायफल्स (RR) आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे संयुक्त मोबाईल व्हेईकल चेक पोस्ट (MVCP) तैनात करण्यात आल्या होत्या. ...