Target Killing In Kashmir: जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून 'टार्गेट किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ...
Target Killing in Kashmir: गेल्या एका महिन्यात काश्मीर घाटीत 8वी टार्गेट किलिंग झाली आहे. परवाच दहशतवाद्यांनी एका शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या केली होती. ...
काश्मीरी पंडितांनी परराज्यातून आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याची मागणी केली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने बुधवारीच याबाबत आदेश दिले होते. ...