Srinagar ASI Martyred: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी चेक पोस्टवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील एएसआय शहीद झाले. ...
दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि त्यांच्यावर गोळीबार केला नाही. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना चकमक स्थळी आणले आणि त्यांनीच मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. ...