काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, अन्य राज्यांतील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमिनी विकत घेण्याची परवानगी नाकारली पाहिजे तसेच त्यांना काश्मीरमध्ये नोकऱ्याही देऊ नयेत. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये अशा कितीशा नोकऱ्या उपलब्ध ...
बुधवारी जम्मू-काश्मीरमधील आम आदमी पक्षाच्या 51 नेत्यांनीही पक्ष सोडला असून आझादांना पाठिंबा दिला. एवढेच नाही, तर गुरुवारी काँग्रेसचे तब्बल 5 हजार कार्यकर्ते पक्ष सोडून आझादांना पाठिंबा देणार आहेत. यावरूनच गुलाम नबी आझादांचा जम्मू-काश्मीरच्या राजकारणा ...
गुलाम नबी आझाद जोवर काँग्रेसमध्ये होते, तोवर त्यांनी स्वतःला पूर्णपणे पक्षासाठी झोकून दिले होते आणि मिळालेल्या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. मात्र आता काँग्रेसमधून आझाद झाल्यानंतर, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने स्तुती कर ...