Emraan Hashmi : इमरान शूटींग संपवून मार्केटमध्ये फिरत असताना काही अज्ञातांनी त्याच्यावर दगडफेक केली. या घटनेत इमरान जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं. आता खुद्द इमरानने याबद्दल खुलासा केला आहे. ...
Emraan Hashmi: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ग्राऊंड झीरो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे आहे. तिथे त्याच्यावर काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. ...
Jammu Kashmir Accident : पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 25 जण जखमी झाले आहेत. ही बस सौजियान येथून मंडी येथे जात असताना असताना हा अपघात घडला. ...