जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. शोपियान येथील ड्राच परिसरात झालेल्या पहिल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी मारले गेले. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा जम्मू आणि राजौरी दौरा सुरू आहे. आज शाह यांची रॅली राजौरी येथे होणार आहे. या रॅलीपूर्वी जम्मू आणि राजौरी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ...