लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये नरवाल भागात 2 स्फोट; 6 जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल - Marathi News | 2 blasts in Narwal area in Jammu and Kashmir; 6 people injured, police rushed to the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये नरवाल भागात 2 स्फोट; 6 जण जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल

या स्फोटांची माहिती मिळताच एडीजीपी जम्मू (ADGP Jammu Zone) मुकेश सिंह घटनास्थळी पोहोचले आहेत. ...

भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि.... - Marathi News | Kashmiri girl who married with Pakistani boy ran away from home reached Bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि....

Crime News : तरूणीने पोलिसांना सांगितलं की, तिची चुलत बहीण आणि भाओजीने रोशन नावाच्या एका तरूणासोबत तिचं लग्न लावून दिलं होतं. लग्नावेळी तिला माहीत नव्हतं की, तिचा पती पाकिस्तानी आहे. ...

राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत, काँग्रेसनं सांगितलं 'RSS कनेक्शन'! - Marathi News | Rahul Gandhi will not hoist the tricolor at Srinagar's Lal Chowk, Congress told RSS Connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार नाहीत, काँग्रेसनं सांगितलं 'RSS कनेक्शन'!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते श्रीनगरमध्ये तिरंगा ध्वज फडकवून या यात्रेची सांगता होईल. ...

जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू - Marathi News | april polls to be held in jammu and kashmir movement of assembly elections preparation of the commission started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरात होणार एप्रिल महिन्यात मतदान; विधानसभा निवडणुकीच्या हालचाली, आयोगाची तयारी सुरू

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ शकतात. ...

अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान' - Marathi News | amit shah says wont spare those involved in rajouri terror attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली. ...

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा भव्यदिव्य समारोप; काँग्रेसनं 24 समविचारी पक्षांना पाठवलं आमंत्रण - Marathi News | Bharat Jodo Yatra : Grand finale of Bharat Jodo Yatra; Congress has sent an invitation to 24 like-minded parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेचा भव्यदिव्य समारोप; काँग्रेसनं 24 समविचारी पक्षांना पाठवलं आमंत्रण

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भारत जोडो' यात्रेचा 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये समारोप होत आहे. ...

कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल - Marathi News | jammu kashmir indian army soldiers evacuated pregnant woman reach phc in baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल

जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. ...

दहशतवाद थोपवण्याचा नवा प्लान, राजौरी सेक्टरमध्ये नागरिकांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग अन्... - Marathi News | jammu kashmir training will be given to people in the village to use weapons rifles will be issued to the people of rajouri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद थोपवण्याचा नवा प्लान, राजौरी सेक्टरमध्ये नागरिकांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग अन्...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी सीआरपीएफकडून ग्राम विकास समिती अंतर्गत गावकऱ्यांना बंदुक चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ...