मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीर FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
४० वर्षीय शर्मा यांच्या मृतदेहावर मुस्लिमांसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.. ...
एटीएम सुरक्षारक्षक असलेले शर्मा सकाळी अकरा वाजता बाजारपेठेत जात असताना घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अगदी जवळून त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. ...
‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. ...
काश्मिरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये हिंदी शिक्षकच उपलब्ध नसल्याने तेथे हिंदी शिकविण्याची व्यवस्था नाही. ...
Maharashtra News: एवढे वर्ष काश्मीरला राजकारणासाठी अंधारात कोंडून ठेवले. आता तरी विकासाची भूमिका घ्या, या शब्दांत पलटवार करण्यात आला आहे. ...
Jammu Kashmir News: राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईवर टीका केली. ...
काश्मिरात सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त ...
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले. ...