लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक - Marathi News | No helicopter for Kashmir, but money flies from the bank; This is how the fraud happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काश्मीरसाठी हेलीकॉप्टर नाही, पण बँकेतून पैसे उडाले; अशी झाली फसवणूक

व्यवसायिकाची बुकींगच्या नावे फसवणूक ...

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली शीख कामगाराची हत्या - Marathi News | A Sikh worker was killed by terrorists in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली शीख कामगाराची हत्या

अमृतसरचा रहिवासी अमृतपाल सिंग याला दहशतवाद्यांनी ७ च्या सुमारास हब्बा कडल येथील शल्ला कडल परिसरात एके रायफलने पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या घातल्या ...

श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Terror attack on non-Kashmiris in Srinagar's Shaheed Gunj; Death of a Sikh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू

गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये देशातून आलेल्या पर्यटक, मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत. ...

'Shark Tank India 3'मध्ये नंबर १ च्या दाव्यावरुन वाद, सोनी आणि स्पर्धकांना १०० कोटींची नोटीस - Marathi News | 100 crore notice to Sony due to two contestants of Shark Tank India 3 In divestment of the claim of No 1 kashmir bat manufacturer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'Shark Tank India 3'मध्ये नंबर १ च्या दाव्यावरुन वाद, सोनी आणि स्पर्धकांना १०० कोटींची नोटीस

३० जानेवारी २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये दावे करण्यात आल्यानंतर हा वाद निर्माण झाला. ...

VIDEO: भारतीय सैन्याला सलाम! भीषण बर्फवृष्टीत 8 KM चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण - Marathi News | Kupwara, jammu kashmir: Vilgam Army Camp on Saturday rescued a pregnant woman amid heavy snowfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: भारतीय सैन्याला सलाम! भीषण बर्फवृष्टीत 8 KM चालत वाचवले गरोदर महिलेचे प्राण

Jammu Kashmir Kupwara News: बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद, गरोदर महिलेसाठी भारतीय सैनिक बनले देवदूत. ...

Video : हे स्वित्झर्लंड नाही तर भारत आहे; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला मनमोहक व्हिडिओ... - Marathi News | Jammu Kashmir snowfall Video : This is not Switzerland but India; Railway Minister Ashwini Vaishnav shared an adorable video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : हे स्वित्झर्लंड नाही तर भारत आहे; रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला मनमोहक व्हिडिओ...

Jammu Kashmir snowfall Video : जम्मू-काश्मीरमधील मनमोहक दृष्य पाहून तुमचेही तिथे जाण्याचे मन होईल. ...

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, अनेक पर्यटक अडकले, पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी - Marathi News | jammu and kashmir heavy snowfall and rain tourists stranded many roads closed police issued helpline numbers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, अनेक पर्यटक अडकले, पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवर्षावाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.  ...

उत्तरेकडे सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातही थंडीत वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Due to the ongoing snowfall in the north, the state is also likely to experience an increase in cold | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्तरेकडे सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातही थंडीत वाढ होण्याची शक्यता

लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार असून, सध्या तेथे पडणारे धुके व हिमवर्षावाबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार, ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. ...