जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहेत. तारखांची घोषणाही करण्यात आली आहे. यातच, भाजप आणि पीडीपी युतीसंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
नॅशनल काॅन्फरन्सच्या सकिना इट्टू यांनी दमहाल हंजीपाेरा येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Amit Shah On Rahul Gandhi : आगामी जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने युती केली आहे. ...
राम माधव यांच्याकडे आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांची जबाबदारी असली तरी २०२० मध्ये ते भाजप नेतृत्वापासून काहीसे दूर गेल्याचे चित्र होते. ...
लेहमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका स्कूल बसचा अपघात झाला, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. ...