लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली" - Marathi News | Operation Sindoor jammu kashmir defence minister Rajnath Singh india pakistan tension loc security review army cheif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"

Rajnath Singh on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याचं राजनाथ सिंह यांनी भरभरून कौतुक केलं आहे. ...

पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले? - Marathi News | pahalgam attack operation sindoor to adampur air base visit know what did pm narendra modi do in those 20 days | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पहलगाम हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ ते आदमपूर हवाई तळ भेट; ‘त्या’ २० दिवसांत PM मोदींनी काय केले?

एरवी मोदी एककेंद्री नियंत्रणावर भरवसा ठेवतात; परंतु त्यांचे संकटकालीन संवाद धोरण वेगळे आहे. किमान बोलणे आणि परिस्थितीवर संपूर्ण ताबा! ...

कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल - Marathi News | fir against minister vijay shah over colonel sophia qureshi criticism madhya pradesh high court reprimanded case registered at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल

कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू - Marathi News | jammu kashmir kathua district after local resident woman reports suspicious movement search operation started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू

Operation Sindoor: कठुआ जिल्ह्यात एका घराचे दार अचानक लष्करी गणवेशातील दोघांनी वाजवले आणि घरातील महिलेकडे पाणी मागितले. परंतु, या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याचे म्हटले जात आहे. ...

ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी - Marathi News | operation sindoor pressure on pakistan to take action on those 12 terrorist bases india has a list of 21 bases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

भारताने ऑपरेशन सिंदूरसाठी २१ दहशतवादी तळांची यादी तयार केली होती, यातील ९ ठिकाणी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानने गुडघे टेकवल्यानंतर आता उर्वरित १२ दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी दबाव वाढला आहे. ...

काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 3 terrorists including lashkar e taiba chief killed in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा

अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर जंगलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली. ...

"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही" - Marathi News | mea press conference kashmir issue donald-trump india pakistan tension randhir jaiswal mediation by another country on kashmir not acceptable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"

परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. ...

काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी - Marathi News | The return journey of tourists from Sangli district became troublesome due to tension between India and Pakistan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काश्मीर, लेहमधून सांगली जिल्ह्यातील २५० पर्यटक मजल-दरमजल करीत परतले घरी

पर्यटकांचा परतीचा प्रवास कसरतीचा ठरला ...