लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | He went to Kashmir with his wife and that video turned out to be his last! The video before he was killed by terrorists is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीसोबत फिरतानाचा 'तो' व्हिडीओ ठरला शेवटचा! नंतर काही तासातच दहशतवाद्यांनी केली हत्या

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या मंजूनाथ यांचा पत्नीसोबत फिरतानाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द - Marathi News | Pahalgam Terror Attack Flight tickets to Jammu cancelled by Satarkars | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Pahalgam Terror Attack: सातारकरांकडून जम्मूची विमान तिकिटे रद्द

सातारा : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला. याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेकांनी काश्मीरला फिरण्यासाठी ... ...

Pahalgam Terror Attack: ..अन् पलूसकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, जम्मू-काश्मीरला गेलेले सहा पर्यटक सुखरूप - Marathi News | Six tourists from Palus who went to Jammu and Kashmir are safe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Pahalgam Terror Attack: ..अन् पलूसकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, जम्मू-काश्मीरला गेलेले सहा पर्यटक सुखरूप

अवघ्या एक किलोमीटर अंतरावर झाला दहशतवादी हल्ला ...

हिंदू कौन है? डोंबिवलीतल्या तिघांची ठरली शेवटची ट्रिप; दहशतवाद्यांनी एकामागून एक संपवलं - Marathi News | Three people from Dombivli died in Pahalgam terror attack | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हिंदू कौन है? डोंबिवलीतल्या तिघांची ठरली शेवटची ट्रिप; दहशतवाद्यांनी एकामागून एक संपवलं

डोंबिवली येथील तीन पर्यटकही दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरले आहेत. ...

Pahalgam Terror Attack: घोडे जोरजोरात येऊ लागले; टेकडीवरून गोळीबाराचा आवाज, पुण्यातील ६९ पर्यटक वाचले - Marathi News | Horses started coming in droves; Gunfire heard from the hill, 69 tourists from Pune survived | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोडे जोरजोरात येऊ लागले; टेकडीवरून गोळीबाराचा आवाज, पुण्यातील ६९ पर्यटक वाचले

गोळीबाराचा आवाज आला दरम्यान २ तास एका हॉटेल पार्किंगमध्ये थांबल्यावर स्थानिकांनी खूप आधार दिला अन् प्रेमाची वागणुक दिली ...

Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द - Marathi News | Despite the terrorist attack in Pahalgam in the Kashmir Valley all tourists in Kolhapur district are safe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Pahalgam Terror Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक काश्मीरमध्ये सुरक्षित, अनेकांचे नियोजन रद्द

ढगफुटीमुळे अडकलेले १६ पर्यटक उद्या येणार ...

Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती - Marathi News | NCP Rupali Patil Thombare was stuck in Jammu kashmir video over Pahalgam Terror Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती

Rupali Patil Thombare And Pahalgam Terror Attack : रुपाली पाटील ठोंबरेही जम्मू काश्मीरमध्ये  कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेल्या होत्या, त्या अडकल्या आहेत.  ...

पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन - Marathi News | Anupam Kher Condemns Brutal Pahalgam Terror Attack Demands Ruthless Action For Pahalgam Attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर यांना अश्रू अनावर, सरकार हात जोडून केलं आवाहन

अभिनेते अनुपम खेर यांनी सरकारकडे दहशतवाद्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. ...