जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. ...
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील दंगेरपुरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी आज पहाटे परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. ...
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. ...
लष्कराने गेल्या 24 तासांत काश्मिरात चार तर कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पंजाब पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. ...
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे. ...
गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिदीन सोडल्यानंतर अब्बास शेख पूर्णपणे अंडरग्राउंड झाला आहे. टीआरएफमध्ये सहभागी झाल्यानंतर तो हिजबुल आणि संरक्षण दलापासून लपत फिरत आहे. ...