आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ...
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या भागात वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या काश्मिरी नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, त्यांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे करण्यात आली. ...