लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान - Marathi News | No image can describe the plight of Kashmiris with such grim precision, say Shahid Afridi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान

बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक घटना घडली.   ...

दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; ३ जवान जखमी, ज्येष्ठ नागरिक ठार, नातू सुखरूप - Marathi News | Jawan martyred in terrorist attack; 3 jawans injured, senior citizen killed, grandson safe | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; ३ जवान जखमी, ज्येष्ठ नागरिक ठार, नातू सुखरूप

सीआरपीएफचे पथक नेहमीच्या गस्ती कामावर असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला व ते तेथून पळून गेले, असे अधिकाºयाने सांगितले. ...

काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली... - Marathi News | actress diya mirza is disappointed with sambit patra tweet over a kashmiri civilian death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी नागरिकाच्या मृत्यूवर संबित पात्रांचं ट्विट, दिया मिर्झा भडकली; म्हणाली...

संरक्षण दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत एका 60 वर्षांच्या नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा फोटो व्हायरल होत आहे. या व्यक्तीच्या छातीवर एक मुलगा बसलेला दिसत आहे. या फोटोवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनीही एक वादग्रस्त कमेन्ट केली आहे. ...

तीन वर्षांच्या मुलाला वाचवणाऱ्या जवानाचं होतंय कौतुक, पण ओमर अब्दुल्लांकडून प्रश्नचिन्ह! - Marathi News | Omar Abdullah Raised Question On Pictures Of Toddler Rescued By Crpf Men In Sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांच्या मुलाला वाचवणाऱ्या जवानाचं होतंय कौतुक, पण ओमर अब्दुल्लांकडून प्रश्नचिन्ह!

लहान मुलाचा जीव वाचविल्याबद्दल या जवानाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. ...

कडक सलाम! दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू असताना चिमुरड्यासाठी धावला सीआरपीएफ जवान - Marathi News | crpf soldier saves life of child amid heavy firing from terrorist in kashmirs sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सलाम! दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू असताना चिमुरड्यासाठी धावला सीआरपीएफ जवान

स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले चिमुरड्याचे प्राण ...

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी - Marathi News | Terrorist attack on CRPF police party in Kashmirs Sopore one soldier martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी

दहशतवादी हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू; दोन जवान गंभीर जखमी ...

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार - Marathi News | 3 terrorists killed in clashes with soldiers, 38 militants killed in June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

अहवालानुसार लष्कराच्या १९ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं रुनिपोरा भागात संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना ठार केलं आहे. ...

पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जीभ घसरली, नरेंद्र मोदी सामान्य माणूस नसून... - Marathi News | Imran Khan's tongue slipped, Narendra Modi is not an ordinary man ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या पंतप्रधानांची जीभ घसरली, नरेंद्र मोदी सामान्य माणूस नसून...

इम्रान खानने म्हटले की, 5 ऑगस्टपूर्वीच भारत व्याप्त काश्मीरच्या समस्येला जगभरात मांडण्यासाठी आम्ही आंदोलन उभारणार आहोत. ...