लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा - Marathi News | RDX was brought for the Pulwama attack from Pakistan, Sensational revelation from the NIA chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. ...

हाडाचा शिक्षक... झाडाखाली शाळा घेणाऱ्या मास्तरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान - Marathi News | Bone teacher ... Master who takes school under a tree in udhampur will be honored with a national award of | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाडाचा शिक्षक... झाडाखाली शाळा घेणाऱ्या मास्तरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यादीत जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरचे शिक्षक सुनिल कुमार यांचेही नाव आले आहे. झाकर येथील सरकारी शाळेत विद्यादानाचे काम सुनिल कुमार करतात. ...

दृष्टिकोन: काश्मीरच्या लाल चौकातील मराठमोळा गणेशोत्सव! - Marathi News | Marathmola Ganeshotsav in Kashmir's Red Chowk! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन: काश्मीरच्या लाल चौकातील मराठमोळा गणेशोत्सव!

काश्मीरचा लाल चौक म्हटलं तर रक्तरंजित, दहशतीच्या छायेखाली असलेला परिसर, अशीच ओळख डोळ्यासमोर येते. जमावबंदी व संचारबंदी या भागासाठी काही नवी नाही. ...

कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट - Marathi News | Chidambaram salutes unity of Kashmiri parties for re-imposition of Article 370 in Jammu-Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काश्मिरी पक्षांची एकजूट, चिदंबरम यांनी केले सॅल्युट

काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी एकत्र येण्याची घोषणा केली असून, शनिवारी त्याबाबतचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला आहे. ...

"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही" - Marathi News | this is not mahatma gandhis india says farooq abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... आम्हाला वेगळ्याच गोष्टी सांगितल्या, मोदी खोटं बोलत नाहीत असा एकही दिवस नाही"

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार - Marathi News | centre orders immediate withdrawal of 10000 paramilitary force personnel from jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा - Marathi News | baramulla encounter security forces let commander usman bhai of pakistan bjp leader wasim bari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा

बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर उस्मान भाईला ठार केले आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दुसरा हल्ला; एक जवान शहीद तर एक जण जखमी - Marathi News | jammu kashmir baramullah more firing security forces look out for militants attacked crpf party today encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून दुसरा हल्ला; एक जवान शहीद तर एक जण जखमी

सोमवारी सकाळी बारामुल्लीतल्या क्रेझरी भागात सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ...