लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल - Marathi News | The decision to implement NRC across the country has not been taken yet, only Rohingyas will be sent back after verification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभरात NRC लागू करण्याचा निर्णय अद्याप नाही, फक्त रोहिंग्यांची ओळख पटवली जाईल

Illegal Rohingya migrants:सरकारने अवैधरित्या भारतात राहणाऱ्या रोहिंग्यांना देशासाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. ...

कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा - Marathi News | How many people bought land in Kashmir after removing Article 370? The number stated by the Center in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये खरेदी केली जमीन? केंद्राने संसदेत सांगितला आकडा

Article 370 & Jammu-Kashmir News: कलम ३७० हटवल्यानंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, या प्रश्नाचे उत्तर आता केंद्र सरकारने संसदेत दिले आहे. ...

धक्कादायक! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपा पदाधिकाऱ्यासह पत्नीचा मृत्यू - Marathi News | BJP leader Gulam Rasool Dar, his wife shot dead by terrorists in J&K's Anantnag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपा पदाधिकाऱ्यासह पत्नीचा मृत्यू

Terrorist attack in Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला. ...

Jammu-kashmir: टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची सर्वात मोठी कारवाई, 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापेमारी - Marathi News | Jammu-Kashmir: NIA's biggest operation in terror funding case, raids at 45 places in 14 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-kashmir: टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची सर्वात मोठी कारवाई, 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापेमारी

Terror Funding in Jammu-Kashmir: जमात लश्कर, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांना फंडिंग होत असल्याची माहिती. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Jammu And Kashmir one terrorist killed in an encounter with security forces in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

Jammu And Kashmir : चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तसेच जवानांनी एक AK-47 आणि पिस्तूल देखील जप्त केली आहे. ...

Jammu Kashmir: राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; तर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे पाठवले हत्यार - Marathi News | Jammu Kashmir: Security forces kill 2 terrorists in Rajouri; Weapons sent by terrorists in Samba district seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; तर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे पाठवले हत्यार

Jammu Kashmir: काल श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात दहशतवाद्यांनी एकानंतर एक असे दोन मोठे स्फोट घडवून आणले. ...

Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार - Marathi News | Jammu-Kashmir: Bomb blasts and shootings in downtown Srinagar, no casualties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

Jammu-Kashmir: आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवली होती. ...

काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग - Marathi News | ISI plot to attack Kashmir, infiltration route through Pakistan-occupied Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग

ISI plot to attack Kashmir: १५ ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले चढविण्याचा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आखला आहे. ...