लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

NIA चं नऊ ठिकाणी धाडसत्र, दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा वापर - Marathi News | NIA raids in nine places, use of money for terrorist activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NIA चं नऊ ठिकाणी धाडसत्र, दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा वापर

एनआयएने ९ डिसेंबर, २०१६ रोजी बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता ...

भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल - Marathi News | The drug network is spread in many states of the country, with a turnover of billions of rupees every year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल

भारतीय लष्कराने एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. ...

बांदीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती, सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू - Marathi News | Security forces search for terrorists hiding in Bandipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांदीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती, सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू

Jammu Kashmir:दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शनिवारी जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू ...

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा - Marathi News | Weapons sent again by drone from Pakistan to Jammu and Kashmir recovered at Phallian Mandal in Jammu last night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा एकदा काश्मीरमध्ये ड्रोनने पाठवला मोठा शस्त्रसाठा

Jammu-Kashmir :पाकिस्तानकडून ड्रोनच्या कारवायांमध्ये गेल्या एक वर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. ...

J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच - Marathi News | J & K : Killing of a terrorist in Kashmir, search operation by jawans continues in shopian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J & K : काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, जवानांकडून शोधमोहीम सुरूच

दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांसह पोलीस आणि सुरक्षा जवानांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, नेहमीच अलर्ट असलेल्या सैन्यातील जवानांकडून त्यांचे हे प्रयत्न हानून पाडण्यात येत आहेत. ...

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई - Marathi News | Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti under house arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत, 'या' कारणामुळे कारवाई

पुलवामा येथील एका पीडित कुटुंबाला जात असताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ...

होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा - Marathi News | pakistan army and isi give training to spread terror in the name of jihad in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, जिहादच्या नावाखाली पाक सेना, ISI ट्रेनिंग देते; अटक केलेल्या दहशतवाद्याचा खुलासा

भारतात उरीसारखा हल्ला पुन्हा करण्याचा दहशतवाद्यांचा कट सैन्याच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आला आहे. ...

दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Kashmir will be better than Davos Switzerland said minister Nitin Gadkari pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दावोस, स्वित्झर्लंडपेक्षाही सरस असेल काश्मीर; नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

पुढील वर्षी काश्मीर आणि लेह-लडाखमध्ये पर्यटन तीन पटीने आणि गुंतवणूक पाचपट वाढेल, गडकरी यांचा दावा. ...