लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

The Kashmir Files: ... म्हणून 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला, खासदार अजमल यांची मागणी - Marathi News | The Kashmir Files: ... So ban the film 'The Kashmir Files', MP badruddin Ajmal demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर बंदी घाला, खासदार अजमल यांची मागणी

The Kashmir Files: खासदार बदरुद्दीन अजमल हे आसामच्या धुबरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. ...

The kashmir files: 'गुजरात फाईल्स' सिनेमासाठीही निर्माते तय्यार, पण पंतप्रधानांकडून हवंय हे आश्वासन - Marathi News | The kashmir files: Producers are also ready for the movie 'Gujarat Files', but the Prime Minister has promised it, vinod kapri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुजरात फाईल्स' सिनेमासाठीही निर्माते तय्यार, पण पंतप्रधानांकडून हवंय हे आश्वासन

राष्ट्रीय चित्रपट विजेता पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी गुजरात फाईल्स चित्रपट बनविण्यास तयार असल्याचं ट्विट केलं होतं. ...

Supriya Sule: आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं - Marathi News | Supriya Sule: Don't remember parents, Supriya Sule told Union Minister Jitendra singh directly in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-बाप काढू नका, सुप्रिया सुळेंनी केंद्रीयमंत्र्यांना थेट लोकसभेत सुनावलं

सुप्रिया सुळेंनी जम्मू काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं. त्यावेळी, दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण त्यांनी दिलं ...

Surpriya Sule: आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे - Marathi News | Surpriya Sule: Inflation yesterday, today Kashmiri Pandit, Supriya Sule again in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी महागाई, आता काश्मिरी पंडित; लोकसभेत पुन्हा कडाडल्या सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्र सरकारवर कडक शब्दात टीका केली ...

The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्यास अडचण काय? महेश लांडगेंचा सवाल - Marathi News | What is the problem of tax exemption for The Kashmir Files movie in Maharashtra? Question by Mahesh Landage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :The Kashmir Files: ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्यास अडचण काय? महेश लांडगेंचा सवाल

देशभरात ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजत आहे ...

“रशिया-युक्रेन संघर्षातून भारताला प्रेरणा, पाकने सावध राहावे”; माजी राजदूतांनी व्यक्त केली भीती - Marathi News | pakistan former diplomat abdul basit said india wants to start cold war over indian missile in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“रशिया-युक्रेन संघर्षातून भारताला प्रेरणा, पाकने सावध राहावे”; माजी राजदूतांनी व्यक्त केली भीती

भारत आता शीतयुद्ध सुरू करण्याच्या तयारीत असून, पाक सैन्याने सज्ज असावे, असे अब्दुल बासित यांनी म्हटले आहे. ...

काश्मीरमधून नेमकं किती काश्मिरी पंडितांना बाहेर काढलं गेलं अन् आता किती परतले? - Marathi News | Know Kashmiri Pandits story and how many kashmiri Hindus migrated in 1990 and how many shifted to kashmir again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधून नेमकं किती काश्मिरी पंडितांना बाहेर काढलं गेलं अन् आता किती परतले?

काश्मिरी पंडितांवरचा 'काश्मीर फाइल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचा मुद्दा चर्चेत आला आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांसोबत घडलेल्या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होत आहेत. ...

The Kashmir Files: पल्लवी जोशींचा मोठा गौप्यस्फोट, "माझ्याविरोधात फतवा काढला, धमक्याही मिळालेल्या" - Marathi News | pallavi joshi on biggest challenge filming vivek agnihotris the kashmir files fatwah issued on our names | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kashmir Files: पल्लवी जोशींचा मोठा गौप्यस्फोट, "माझ्याविरोधात फतवा काढला, धमक्याही मिळालेल्या"

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा सिनेमा सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाविषयी निर्मात्या पल्लवी जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...