लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या! - Marathi News | one civilian tajamul mohi u din rather has been shot by terrorists near his home at gotpora budgam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून परप्रांतीयावर हल्ला, स्थानिक नागरिकाचीही हत्या!

जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आणि एका परप्रांतीय व्यक्तीला जखमी केलं आहे. ...

गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय"  - Marathi News | jammu kashmir ghulam nabi azad hints retiring from politics emotional thing-jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय" 

राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, आझाद यांचं वक्तव्य. ...

काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत - Marathi News | only 17 percent of household work completed for kashmiri pandits central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत

मोदी सरकारनं सात वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली? समोर आली आकडेवारी ...

Jitendra Singh on POK : ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह - Marathi News | bjp minister jitendra singh said like revoking article 370 bjp will liberate pak occupied kashmir pok the kashmir files row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्याप्रकारे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तसंच भाजप POK देखील स्वतंत्र करेल : जितेंद्र सिंह

Jitendra Singh on POK : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं मोठं वक्तव्य. त्यांनी कठुआ येथे जम्मू काश्मीरचे संस्थापक महाराज गुलाब सिंह यांच्या २० फुट उंच प्रतिमेचं अनावरण केलं. ...

काश्मीर समजून घेण्याची आणि सांगण्याचीही गरज - Marathi News | Kashmir also needs to be understood and articulated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काश्मीर समजून घेण्याची आणि सांगण्याचीही गरज

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने तत्कालीन परिस्थितीची चर्चा होत असली तरी ते पूर्ण सत्य नाही. अगोदर काश्मीर समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची आवश्यकता आहे. काश्मीरचा इतिहास हा नेहमीच प्रेम, द्वेष, पुन्हा प्रेम आणि द्वेष असा राहिला आहे. ...

The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया - Marathi News | the kashmir files jammu kashmir former cm omar abdullah reaction on kashmiri pandit vivek agnihotri film makers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं : ओमर अब्दुल्ला

The Kashmir Files Film: काश्मीर फाईल्स चित्रपटावर ओमर अब्दुल्ला यांनी दिली प्रतिक्रिया. चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवल्याचा केला आरोप. ...

Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश - Marathi News | Jammu-Kashmir: 175 terrorists killed in Jammu-Kashmir last year, 183 captured alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

Jammu-Kashmir:सीआरपीएफने नक्सलग्रस्त राज्यात विविध कारवायांमध्ये 19 माओवाद्यांचा खात्मा केला तर 699 जणांना अटक केली. ...

Akhilesh Yadav: 'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, अखिलेश यादवांचा मोदींवर निशाणा - Marathi News | Akhilesh Yadav: Lakhimpur files should also be made into movies, Akhilesh Yadav targets Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लखीमपूर फाइल्स' सिनेमाही बनावा, चित्रपट वादावरुन अखिलेश यांचा मोदींवर निशाणा

Akhilesh Yadav: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी काही महिन्यांपूर्वी लखीमपूर खेरी येथील घटनेचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला आहे ...