लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

Shahid Afridi vs Amit Mishra, Kashmir Tweet : "...तरीही काश्मीरच्या स्वातंत्र्याचा लढा थांबणार नाही"; शाहिद आफ्रिदीचं ट्वीट - Marathi News | Pakistan Cricketer Shahid Afridi Tweets about Kashmir Freedom Struggle Yasin Malik Issue Indian Amit Mishra gives befitting reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तरीही काश्मीरच्या स्वातंत्र्याचा लढा थांबणार नाही"; शाहिद आफ्रिदीचं ट्वीट

भारतीय क्रिकेटपटूने आफ्रिदीला दिलं सडेतोड उत्तर ...

यासीन मलिक प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 3.30 वाजता येणार निर्णय; NIAने केली फाशीची मागणी - Marathi News | Yasin Malik Terror Funding: Terrorist Yasin Malik case hearing completed, decision to come at 3.30 pm; NIA demands execution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यासीन मलिक प्रकरणाची सुनावणी पूर्ण, 3.30 वाजता येणार निर्णय; NIAने केली फाशीची मागणी

Yasin Malik Terror Funding: दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या शिक्षेच्या कालावधीवर आज सुनावणी पूर्ण केली असून, दुपारी 3.30 वाजता निकाल दिला जाणार आहे. ...

काश्मीरच्या बारामुल्ला भागात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Three Pakistani militants killed in gunfight in North Kashmir Baramulla one Policeman also got martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या बारामुल्ला भागात तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आल्याचीही माहिती ...

Jammu-Kashmir: काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा भंडाफोड, 8 दहशतवादी ताब्यात - Marathi News | Jammu-Kashmir: Security forces bust Jaish-e-Mohammed module in Kashmir, arrest 8 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या मॉड्यूलचा भंडाफोड, 8 दहशतवादी ताब्यात

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातून सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 8 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. ...

ATS: त्या तरुणाची काश्मीरला भेट; ब्रेनवॉश केल्याचाही संशय, महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली होती रेकी - Marathi News | ATS arrested a young man in pune he had visited many places in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ATS: त्या तरुणाची काश्मीरला भेट; ब्रेनवॉश केल्याचाही संशय, महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली होती रेकी

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला मोहम्मद जुनैद खान हा तरूण फेसबुकच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता ...

BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, रुग्णालयात घुसून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी - Marathi News | Terrorist fired upon one policeman Saifullah Qadri in Soura Anchar area srinagar jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसावर गोळ्या झाडल्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये भ्याड हल्ला केला आहे. ...

बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले - Marathi News | Tunnel accident: Bodies of eight more workers found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले

बोगद्याच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली ९ मजूर दबले असल्याची शक्यता होती ...

दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन - Marathi News | Maharashtraputra Prathamesh Pawar was martyred in Jammu, had joined 3 months ago | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन

प्रथमेशच्या घरची स्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते ...