लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

Arvind Kejriwal: "सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान! - Marathi News | aap jan akrosh rally arvind kejriwal on jammu kashmir target killing kashmiri pandit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सुधरा नाहीतर...!", अरविंद केजरीवालांनी पाकिस्तानला थेट जागाच दाखवली; काश्मीरबाबत केलं मोठं विधान!

AAP Jan Akrosh Rally in Delhi: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होणाऱ्या 'टार्गेट किलिंग' प्रकरणाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं आज जन आक्रोश रॅलीचं आयोजन दिल्लीत केलं होतं. ...

Aditya Thackeray: "कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले, आता ठोस पाऊले उचलावे लागतील" - Marathi News | Aditya Thackeray: The doors of Maharashtra are always open for Kashmiri Pandits, Aditya Thackeray on kashmir pandit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले, आता ठोस पाऊले उचलावे लागतील''

राज्यसभा निवडणुका आम्ही जिंकूच, असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

Uddhav Thackeray: काश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण - Marathi News | Uddhav Thackeray: Maharashtra stands firmly behind Kashmiri Pandits, CM recalls Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काश्मिरी पंडितांच्या पाठिशी महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले, काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे ...

१७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल - Marathi News | 177 Kashmiri Pandits transferred to district headquarters; Government action in the wake of 'Target Killing' incidents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल

Target Killing : सातत्याने होणाऱ्या या ‘टार्गेट किलिंग’मुळे पंडितांत तीव्र असंतोष आहे. तो कमी करण्यासाठी बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

काश्मीर फाइल्स-२; उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांवरही काश्मिरातून पळ काढण्याची आली वेळ - Marathi News | Kashmir Files-2; The time has come for the remaining Kashmiri Pandits to flee time Kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीर फाइल्स-२; उरल्यासुरल्या काश्मिरी पंडितांवरही काश्मिरातून पळ काढण्याची आली वेळ

दहशतवादी संख्येने मूठभरच असतात; पण जेव्हा त्यांना सहानुभूतिदार लाभतात, तेव्हाच त्यांना हवे तसे थैमान घालता येते. ...

दहशतवादी कारवायांसाठी जुनैदची काश्मीरवारी; अफताबला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी - Marathi News | Junaid's Kashmir war for terrorist activities; Aftab remanded in ATS custody till June 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहशतवादी कारवायांसाठी जुनैदची काश्मीरवारी; अफताबला १४ जूनपर्यंत एटीएस कोठडी

तपासात, जुनैदचे १५ फेसबुक अकाऊंट, १० व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. ...

Jammu Kashmir: काश्मिरात पुन्हा दहशतवादी हल्ला, शोपियांमध्ये स्थलांतरित मजुरांवर फेकले ग्रेनेड, 2 जखमी - Marathi News | Jammu Kashmir: Terrorist attacks again in Kashmir terrorists throw grenade migrant laborers in shopian 2 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात पुन्हा दहशतवादी हल्ला, शोपियांमध्ये स्थलांतरित मजुरांवर फेकले ग्रेनेड, 2 जखमी

या दहशतवादी हल्ल्यात दोन प्रवासी मजूर गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाल्यानंतर, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. जीव वाचवण्यासाठी लोक इकडे तिकडे पळापळ करत होते.  ...

Kashmir Target Killing: काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा अजब दावा  - Marathi News | Kashmir Target Killing: Hand over Kashmir to Biharis, make everyone straight like a thread | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर बिहारींकडे सोपवा, सगळ्यांना सुतासारखे सरळ करू, बिहारमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा 

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मिरी आणि बाहेरील हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात येत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झालं आहे. काश्मिरी पंडितांच्या मनात भीती आणि दहशतीनं घर करण्यास सुरुवात केल ...