कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
जम्मू काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराची संयुक्त कारवाई ...
Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक पुंछमधील सिंधरा परिसरात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली असून सीआरपीएफची गाडी सिंध नदीत कोसळल्याने आठ जवान जखमी झाले आहेत. ...
अचानक झालेल्या गोळीबाराने परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांनी या घटनेची माहिती सुरक्षा दलाला दिली. ...
Perfume IED : परफ्यूम आयईडीचा धोका लक्षात घेता जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. ...
काश्मीरमध्ये कधी फुलांच्या भोवताली तर कधी नदी किनारी साईपल्लवी शांतता अनुभवत आहे. ...
अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून हजारो भाविक येतात ...
Amarnath Yatra: एक जुलैपासून सुरू होणारी अमरनाथ यात्रा यावेळी पूर्णपणे तंबाखूमुक्त असेल. यात्रा मार्गातील सर्व थांब्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ...