लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

“कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरचे उर्वरित देशाशी असलेले संबंध बिघडले”: ओमर अब्दुल्ला - Marathi News | omar abdullah said abrogation of article 370 harmed relation between jammu kashmir and rest of country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कलम ३७० रद्द केल्याने जम्मू-काश्मीरचे उर्वरित देशाशी असलेले संबंध बिघडले”: ओमर अब्दुल्ला

Omar Abdullah: जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होतील तेव्हा लोक या निर्णयावरील नाराजी दाखवतील, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...

"पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित"; अमित शहांची मोठी घोषणा - Marathi News | Amit Shah firmly says Pok belongs to India so we have reserved 24 seats of Vidhan Sabha amid Winter Session of Parliament 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकव्याप्त काश्मीरही आपलाच! तिथे २४ विधानसभा जागा आरक्षित"; अमित शहांची मोठी घोषणा

जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयकावर संसदेत अमित शहांकडून माहिती ...

'तेव्हा दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना घर सोडावे लागले नसते'- अमित शहा - Marathi News | Amit Shah Speech: 'Kashmiri Pandits would not have had to leave their homes if terrorism had been faced only then'- amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना घर सोडावे लागले नसते'- अमित शहा

Amit Shah Speech: जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ...

'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर - Marathi News | Trailer of PoK Wapsi amit shah introduced jammu and kashmir reorganization amendment bill in parliament know about Modi government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर

महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत. ...

Video: 'दादा तुमचं वय झालं आता...', 'या' मुद्द्यावरुन अमित शहांचा TMC खासदाराला टोला - Marathi News | Lok Sabha: 'Dada you are old now', Amit Shah criticizes TMC MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'दादा तुमचं वय झालं आता...', 'या' मुद्द्यावरुन अमित शहांचा TMC खासदाराला टोला

'देशात दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज असू शकत नाही.' ...

“जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची आमची पूर्णपणे तयारी, आयोगाने ठरवावे”; मनोज सिन्हा - Marathi News | manoj sinha said we are ready to hold elections in jammu and kashmir anytime | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याची आमची पूर्णपणे तयारी, आयोगाने ठरवावे”; मनोज सिन्हा

Manoj Sinha On Jammu Kashmir Election: ...तेव्हा नायब राज्यपाल पदावरून पायऊतार होईन, असे मनोज सिन्हा यांनी सांगितले. ...

अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू; जनजागृती करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास! - Marathi News | Death due to not wearing a helmet in an accident Raising public awareness brother cycled from Jammu to Kanyakumari! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू; जनजागृती करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास!

भावासारखे कित्येक जण केवळ हेल्मेट न घातल्याने जीव गमावत असतील या विचाराने जनजागृतीसाठी सायकल प्रवासाचा निश्चय केला ...

हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी - Marathi News | Terrorist group Kashmir Fight Threat To Attack On Pm Home Minister And Tourist And Non Kashmiri People | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल. ...