शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

महाराष्ट्र : Pulwama Terror Attack : पाकला कायमस्वरूपी अद्दल घडवा; देशभर संतापाची लाट

महाराष्ट्र : Pulwama Terror Attack : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

राष्ट्रीय : 'दहशतवाद्यांनी घोडचूक केलीय, आता किंमत मोजावी लागेल'- नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack : भारतीय लष्करावर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

राष्ट्रीय : परदेशात नाही....हे चित्र भारतातील आहे, तेही शिमल्याचे

राष्ट्रीय : जम्मूतील मुस्लिमांना कट्टरवाद्यांकडून उघडउघड धमक्या मिळताहेत- मेहबूबा मुफ्ती

राष्ट्रीय : काश्मीरमधल्या दल लेकमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी

ठाणे : Martyred Kaustubh Rane : 'तो' देशासाठी शहीद झाला, यांनी दणक्यात वाढदिवस केला!

ठाणे : महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणेंना भावपूर्ण निरोप