Next

Pulwama Terror Attack : पाकला कायमस्वरूपी अद्दल घडवा; देशभर संतापाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 05:33 PM2019-02-15T17:33:31+5:302019-02-15T17:35:02+5:30

सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात 38 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला ...

सीआरपीएफच्या वाहनावरील हल्ल्यात 38 जवान शहीद झाल्याचे वृत्त समजताच देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर तरी भारताने पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.