लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
अनंतनागमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे आयएस कनेक्शन  - Marathi News | IS connection to terrorists killed in Anantnag encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमधील चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांचे आयएस कनेक्शन 

अनंतनागमधील श्रीगुफारा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Operation All Out: 2 terrorists gunned down by security forces in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे ...

सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका  - Marathi News | Soz should go to Pakistan, BJP and Shiv Sena criticize | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोझ यांनी पाकिस्तानात जावे, भाजपा आणि शिवसेनेची टीका 

काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्यावर भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. ...

काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले - Marathi News | Kashmir wants freedom -Congress Leader Saifuddin Soz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी जनतेला हवे आहे स्वातंत्र्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बरळले

स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य... ...

...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना - Marathi News | nsg commandos to be drafted for war on jammu kashmir terror to join specific intel based operations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये तैनात होणार एनएसजी; 'अशी' असणार सरकारची योजना

एनएसजी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ...

नोकरीच्या आमिषाने नेले आणि दगडफेकीस जुंपले, तरुणांनी सांगितली आपबीती  - Marathi News | Kashmir stone planting News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीच्या आमिषाने नेले आणि दगडफेकीस जुंपले, तरुणांनी सांगितली आपबीती 

लष्करावर होणाऱ्या दगडफेकीसंदर्भात आता एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. ...

BJP-PDP घटस्फोटावर ओमर अब्दुल्लांची टीका, वादग्रस्त फिल्मचा सीन केला शेअर   - Marathi News | omar abdullah slams pdp bjp alliance with bollywood video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP-PDP घटस्फोटावर ओमर अब्दुल्लांची टीका, वादग्रस्त फिल्मचा सीन केला शेअर  

भाजपा आणि पीडीपी यांच्यातील युतीवर टीका करत राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका वादग्रस्त चित्रपटातील काहीसा भाग आहे. ...

वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर  - Marathi News | Brave Officers appointed on 'Mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीरप्पन आणि नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेले अधिकारी 'मिशन काश्मीर'वर 

 जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. ...