लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मोदींची इच्छा असल्यास मध्यस्थी करेन, ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग - Marathi News | "If They Want Me To Intervene...": Donald Trump Rakes Up Kashmir Again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींची इच्छा असल्यास मध्यस्थी करेन, ट्रम्प यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग

जम्मू-काश्मीरच्या प्रकरणात मध्यस्थी करण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरला राग आळवला आहे. ...

काश्मीर तापलं! अतिसंवेदनशील भागात मोदी सरकारकडून 28 हजार जवान तैनात  - Marathi News | 280 companies of security forces being deployed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर तापलं! अतिसंवेदनशील भागात मोदी सरकारकडून 28 हजार जवान तैनात 

गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. जवानांच्या 280 तुकड्या कोणतंही कारण नसताना या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत ...

फारुक अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी - Marathi News | Farooq Abdullah's inquiry from 'ED' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुक अब्दुल्लांची ‘ईडी’कडून चौकशी

क्रिकेट असोसिएशनमधील गैरव्यवहार ...

मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ - Marathi News | Big decision of Union Cabinet, 10% reservation in Jammu and Kashmir, SC judges increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे मोठे निर्णय, जम्मू-काश्मीरमध्येही 10 टक्के आरक्षण लागू, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या संख्येत वाढ

आता सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या 31 वरुन 34 होणार आहे. ...

सीआरपीएफच्या श्वानाने वाचवले दलदलीत रुतलेल्या व्यक्तीचे प्राण - Marathi News | CRPF dog Ajaxi today found a man trapped under debris of landslide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफच्या श्वानाने वाचवले दलदलीत रुतलेल्या व्यक्तीचे प्राण

देशातील इतर भागांप्रमाणेच सध्या जम्मू काश्मीरलाही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. ...

महेंद्रसिंग धोनीच्या 'मिशन काश्मीर'ला आजपासून सुरुवात; 19 किलो वजन घेऊन देणार पहारा - Marathi News | MS Dhoni to start guard duty in Kashmir as honorary lieutenant colonel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या 'मिशन काश्मीर'ला आजपासून सुरुवात; 19 किलो वजन घेऊन देणार पहारा

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजपासून तणावग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून पहारा देणार आहे. ...

काश्मीरच्या दर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, ही निव्वळ अफवा - Marathi News | The net rumor is that a decision will be taken on the status of Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या दर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, ही निव्वळ अफवा

राज्यपाल सत्यपाल मलिक; काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत ...

नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार - Marathi News | Jammu & Kashmir: One jawan lost his life in ceasefire violation by Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर धुमश्चक्री; भारताच्या एका जवानाला वीरमरण, पाकिस्तानचे दोन सैनिक ठार

पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा आगळीक केल्याने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा धुमश्चक्री सुरू झाली आहे. ...