लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu & Kashmir: इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा - Marathi News | history will prove you to be wrong; P Chidambaram's warning to Modi over 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: इतिहास चुकीचे ठरवेल; 370 वरून मोदींना पी चिदंबरम यांचा इशारा

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपा जातीयवादाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. ...

अनेक वर्षांपासून भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले - देवेंद्र फडणवीस - Marathi News | For many years, a dream dreamed by Indians came true - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक वर्षांपासून भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले - देवेंद्र फडणवीस

मुंबई -  अनेक वर्षांपासून भारतीयांनी पाहिलेले एक स्वप्न सत्यात उतरले आहे.  स्वतंत्र भारताच्या या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. ... ...

'कलम 370 रद्द'वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का! - Marathi News | Raj Thackeray's reaction on the decision to Revoke Article 370, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कलम 370 रद्द'वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

गेल्या काही काळापासून केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या टीकेने घायाळ करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Jammu and Kashmir : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक - Marathi News | Jammu & Kashmir's Former Chief Minister Omar Abdullah arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक ...

Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर' - Marathi News | Section 370 has not been deleted at all; Harish Salve explained exactly what 'Mission Kashmir' is. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: कलम 370 सरसकट हटवलेलं नाही; हरिश साळवेंनी समजावलं नेमकं काय आहे 'मिशन काश्मीर'

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ...

Jammu & Kashmir: डोवाल नाही; मोदींच्या 'या' मोहऱ्याने वर्षभरापूर्वीच लिहिली काश्मीरची पटकथा - Marathi News | jammu kashmir's screenplay written by modi's officer one year back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: डोवाल नाही; मोदींच्या 'या' मोहऱ्याने वर्षभरापूर्वीच लिहिली काश्मीरची पटकथा

केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करत काश्मीरमध्ये सैन्याची कुमक वाढविली होती. ...

'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल' - Marathi News | Jammu and Kashmir: Ramdas Athawale poem on resolution to scrap Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अब जाग जाएगी जम्मू-कश्मीर की हिल...'; रामदास आठवलेंनी कवितेतून मोकळं केलं 'दिल'

रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना काव्यरूपी पुष्पमाला घातली. ...

काश्मीरमधील विशेष कलम हटविल्यानंतर मुंबईसह राज्यात चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | After article 370 scrapped with mumbal all maharashtra police are ready for security | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरमधील विशेष कलम हटविल्यानंतर मुंबईसह राज्यात चोख पोलीस बंदोबस्त

फुटीरतावाद्यांकडून घातपाताची शक्यता; सतर्कता बाळण्याचे आदेश ...