लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu and Kashmir : 'मिशन काश्मीर'साठी मोदी सरकारने निवडले होते 'हे' सहा शिलेदार - Marathi News | Jammu and Kashmir: Six person team were chosen by the Modi government for 'Mission Kashmir' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir : 'मिशन काश्मीर'साठी मोदी सरकारने निवडले होते 'हे' सहा शिलेदार

कलम 370 हटविण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ...

Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार - Marathi News | Jammu and Kashmir: amit shah moves resolution to revoke article 370 jammu kashmir in lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: पाकव्याप्त काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार; अमित शहांचा लोकसभेत निर्धार

राज्यसभेत मोदी सरकारनं कलम 370 रद्द करण्याच्या शिफारशीला मंजुरी मिळवल्यानंतर आज ते लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. ...

Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच - Marathi News | 27 years ago Narendra Modi was given a 'threat' by terrorists! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 27 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींना दहशतवाद्यांनी दिली होती 'ही' धमकी! अखेर बदला घेतलाच

दहशतवादी भारताचा तिरंगा जमिनीवर फेकून देत असे, अनेक भागात तिरंगा जाळण्यात येत होता ...

नरेंद्र मोदी भारताचे आणखी एक छत्रपती शिवाजी महाराज; भाजपा खासदाराने केली तुलना  - Marathi News | Bjp Lawmaker Vijay Goel Called Pm Narendra Modi Another Shivaji Mahraj Of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी भारताचे आणखी एक छत्रपती शिवाजी महाराज; भाजपा खासदाराने केली तुलना 

दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नरेंद्र मोदींची लढाई निरंतर आहे ...

Jammu & Kashmir: मोदी-शहांच्या 'मिशन काश्मीर'चा भाजपाला 'मिशन महाराष्ट्र'साठी महाफायदा! - Marathi News | Maharashtra has the highest benefit of eliminating Article 2 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu & Kashmir: मोदी-शहांच्या 'मिशन काश्मीर'चा भाजपाला 'मिशन महाराष्ट्र'साठी महाफायदा!

निर्णयाचा सगळ्यात मोठा लाभ महाराष्ट्राला होण्याची शक्यता ...

Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय' - Marathi News | Jammu & Kashmir article 370 Our homeland is waiting for us | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jammu & Kashmir: 'आमची जन्मभूमी आमची वाट बघतेय'

पृथ्वीवरील नंदनवनातील घरी जाण्याचा स्वर्गीय आनंद कसा वर्णावा ...

Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ' - Marathi News | 'Only if security is guaranteed' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Jammu & Kashmir: 'सुरक्षेची हमी असेल तरच मायदेशी जाऊ'

पुन्हा अनिश्चितता, संघर्ष यांचे सावट नको असल्याची व्यक्त केली भावना ...

Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झालं; आता पुढे काय? - Marathi News | editorial on revoking article 370 of jammu and kashmir by modi govt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Jammu & Kashmir: कलम ३७० रद्द झालं; आता पुढे काय?

काश्मिरी जनतेत विश्वास निर्माण करणे, तिथे रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी उद्योग, व्यवसाय आणणे, हाच खरा मार्ग आहे. यापुढील काळात मोदी सरकार त्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ...