शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, जम्मू-काश्मीरच्या राजपाल्यांनी मुफ्तींवर साधला निशाणा

राष्ट्रीय : मोदींच्या कपड्यात एकाच दिवसात चारवेळा बदल, सोशल मीडियावरुन PM ट्रोल

राष्ट्रीय : संघ धर्मनिरपेक्ष असेल तर मी इंग्लंडची महाराणी; मुफ्तींचा खोचक टोला

राष्ट्रीय : शहीद औरंगजेबाच्या हत्या प्रकरणात लष्कराचे तीन जवान ताब्यात

राष्ट्रीय : आज भूमिपूजन केले आहे, लोकार्पण सुद्धा मीच करणार - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : 'वीरपत्नीचा सेल्फी', शहीद पतीला लग्नाच्या वाढदिवशी 'भावूक शुभेच्छा'

राष्ट्रीय : Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

पुणे : प्रशासन-काश्मिरी जनतेत संवादाचा अभाव- डॉ. शाह फैजल

पुणे : व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात यावेच लागेल : शाह फैजल 

राष्ट्रीय : Jammu Kashmir : अनंतनागमध्ये पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 5 जण जखमी