शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: कोरोना संकटातही इम्रान खान यांचा काश्मीर राग; भारताविरोधात गरळ ओकली

राष्ट्रीय : CoronaVirus : राजस्थानमध्ये एका व्यक्तीकडून १७ लोकांना कोरोनाचा संसर्ग, अरुणाचलमध्ये आढळला पहिला रुग्ण 

राष्ट्रीय : coronavirus : लॉकडाऊनदरम्यान गावी पोहोचण्यासाठी त्याने रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव

राष्ट्रीय : संघाच्या ‘सेवा भारती’ला ‘त्यांनी’ दिले ५ लाख; खालिदा बेगम यांनी दिली बचतीची रक्कम

राष्ट्रीय : Coronavirus: काकाच्या निधनानंतर समर्थकांना घरीच बसण्याचे आवाहन, अब्दुल्लांच्या कृतीने मोदी भावूक

राष्ट्रीय : १२ वर्षांच्या पाकिस्तानी मुलासाठी सीमा उघडली; पित्याने म्हटले 'भारत महान आहे'

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही सुटका होणार?

राष्ट्रीय : ओमर अब्दुल्ला यांची सात महिन्यांनी मुक्तता, मेहबुबा मुफ्ती अटकेतच