शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : चकमकीनंतर स्फोटके तयार करण्याचे साहित्य जप्त

राष्ट्रीय : Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

राष्ट्रीय : Coronavirus: कोरोना संकटकाळात २३० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; खळबळजनक माहिती

राष्ट्रीय : Coronavirus : ...म्हणून 2 हजार गावकऱ्यांनी बंद केलं एक वेळचं जेवण 

राष्ट्रीय : Coronavirus: काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला गर्दी, अनेकांचा जीव धोक्यात

राष्ट्रीय : मेहबुब मुफ्ती यांची अखेर निवासस्थानी रवानगी पण...

मुंबई : Coronavirus: गावाकडे वडिलांना ह्रदयविकाराचा झटका, मुलाने सायकलवरुन २१०० किमीचा प्रवास सुरु केला अन्...

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमधला जिल्हा कोरोनामुक्त; मराठी आयएएस अधिकाऱ्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कौतुक 

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ५ जवान शहीद तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : Coronavirus: उद्धव ठाकरेंमधील बदलानं ओमर अब्दुल्लांही प्रभावित, एका 'शब्दात' केलंय कौतुक